नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे अंतर्गत 80 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 28, 2023
Follow Us

ICMR NIV Pune Bharti 2023 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 80
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B) 49
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात प्रथम पदवी/ प्रथम इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
2) टेक्निशियन (ग्रुप-C) 31
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्र्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन/रेफ & AC/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 डिसेंबर 2023 रोजी, 28 ते 30 वर्षांपर्यंतअसावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹300/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – niv.icmr.org.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now