हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Published On: नोव्हेंबर 30, 2023
Follow Us

Hindustan Shipyard Bharti 2023 हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. पदांनुसार अर्ज करण्याची वेगवेगळी तारीख आहे. Hindustan Shipyard Bharti
एकूण रिक्त जागा : 99

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह LLB/ इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 09 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता
: (i) ICAI/ICWAI (ii) 05 वर्षे अनुभव
3) चीफ प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट 02
शैक्षणिक पात्रता :
(i) ICAI/ICWAI (ii) 05 वर्षे अनुभव
4) प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट 02
शैक्षणिक पात्रता :
i) मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 18 वर्षे अनुभव
5) डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर 58
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह CSE/IT/ECE/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल्स/ कम्युनिकेशन/ कंट्रोल्स/शिपराईट इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव किंवा LLB +03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव

6) मेडिकल ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
7) असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ नेव्हल आर्किटेक्चर/ शीप बिल्डिंग/ महासागर अभियांत्रिकी/मरीन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
8) सिनियर एडवाइजर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) 20 वर्षे अनुभव
9) सिनियर कंसल्टंट 06
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह BE/B.Tech./M Sc (IT/CS)/ MCA/पदवीधर (ii) 15/25 वर्षे अनुभव
10) कंसल्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह LLB (ii) 15 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 65 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹300/- [SC/ST/PH: फी नाही]
नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
पद क्र.1 & 2: 15 जानेवारी 2024
पद क्र.3 ते 7: 05 जानेवारी 2024
पद क्र.8 ते 10: 24 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : hslvizag.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now