NTPC मार्फत 30 जागांसाठी भरती ; वेतन 40000 पासून सुरु

Published On: डिसेंबर 17, 2023
Follow Us

NTPC Bharti 2023 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 30
पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स
शैक्षणिक पात्रता: CA/CMA (ICWA) (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 डिसेंबर 2023 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 40,000/- ते 1,40,000/- पर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now