राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात नवीन भरती जाहीर

Published On: डिसेंबर 19, 2023
Follow Us
national horticulture board recruitment

National Horticulture Board Recruitment 2023 राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024  आहे,

एकूण रिक्त जागा : 25
रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब)
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून कृषी / फलोत्पादन / अन्न तंत्रज्ञान / हार्वेस्ट तंत्रज्ञान / कृषी अर्थशास्त्र / कृषी इंजि. /फूड सायन्सेस मध्ये पदवी. 02) अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST – 500/- रुपये, PWD – शुल्क नाही]

पगार : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.nhb.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now