माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये विविध पदांच्या 200 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 23, 2023
Follow Us

Mazagon Dock Bharti 2023 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 200

पदाचे नाव: अप्रेंटिस
पदाचा तपशील
1) सिव्हिल
2) कॉम्प्युटर
3) इलेक्ट्रिकल
4) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन
5) मेकॅनिकल
6) शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी
7) B.Com
8) BCA
9) BBA
10) BSW
11) इव्हेंट मॅनेजमेंट
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस:
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW/इव्हेंट मॅनेजमेंट पदवी
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षे असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : ८००० ते ९०००
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now