MGNREGA अंतर्गत पालघर येथे 100 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 10वी पास

Published On: जानेवारी 6, 2024
Follow Us

MGNREGA Palghar Bharti 2024: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पालघर येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 100
रिक्त पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 22 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप जिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahaegs.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now