राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळात 136 जागांसाठी भरती

Published On: जानेवारी 20, 2024
Follow Us

NHIDCL Recruitment 2024 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 136

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) महाव्यवस्थापक -06 पदे
शैक्षणिक पात्रता :
i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ii) कायद्याची पदवी
2) उपमहाव्यवस्थापक -22 पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी
3) व्यवस्थापक – 40 पदे
शैक्षणिक पात्रता :
i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ii) कायद्याची पदवी
4) उपव्यवस्थापक – 24 पदे
शैक्षणिक पात्रता :
i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून ICAI/ ICWAI/ MBA (वित्त); चार वर्षांचा पदव्युत्तर पात्रता अनुभव ज्यापैकी किमान दोन वर्षांचा वित्त आणि खाती हाताळण्याचा अनुभव महत्त्वाचा आहे
5) सहायक व्यवस्थापक -17 पदे
शैक्षणिक पात्रता :
i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी ii) ICAI/ICWAI/MBA (फायनान्स)
6) कनिष्ठ व्यवस्थापक -19 पदे
शैक्षणिक पात्रता
: i) बॅचलर पदवी
7) प्रधान खाजगी सचिव -01 पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी किंवा समकक्ष
8) वैयक्तिक सहाय्यक -07 पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी किंवा समकक्ष

इतका पगार मिळेल :
महाव्यवस्थापक – 1,23,100/- ते 2,15,900/-
उपमहाव्यवस्थापक – 78,800/- ते 2,09,200/-
व्यवस्थापक – 67,700/- ते 2,08,700/-
उपव्यवस्थापक – 56,100/- ते 1,77,500/-
सहायक व्यवस्थापक – 47,600/- ते 1,51,100/-
कनिष्ठ व्यवस्थापक – 44,900/- ते 1,42,400/-
प्रधान खाजगी सचिव – 67,700/- ते 2,08700/-
वैयक्तिक सहाय्यक – 44,900/- ते 1,42,400/-

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : https://nhidcl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now