मालेगाव महानगरपालिकेमार्फत ३६ जागांसाठी भरती ; दरमहा 60,000 पगार मिळेल

Published On: जानेवारी 26, 2024
Follow Us

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2024 : मालेगाव महानगरपालिकेमार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 36

रिक्त पदाचे नाव : पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेतून एमबीबीएस किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेकडून बी.ए.एम.एस
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग/NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]

पगार : 25,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मालेगाव, नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
अधिकृत संकेतस्थळ : www.malegaoncorporation.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now