अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांच्या 100 जागांवर भरती

Published On: जानेवारी 27, 2024
Follow Us

Akola DCC Bank Recruitment 2024 : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 100
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.

परीक्षा फी : 1000/-
पगार : 10,000/- ते 28,000/-
नोकरी ठिकाण: अकोला
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.akoladccbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now