IDBI बँकेत 500 नवीन भरती जाहीर ; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

Published On: फेब्रुवारी 7, 2024
Follow Us

IDBI Recruitment 2024 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकेत नवीन मोठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना जारी झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2024 सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
पगार :
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत फेरीचा समावेश असेल. ऑनलाइन परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेले उमेदवार मुलाखत फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online): 17 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now