UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांवर भरती

Published On: मार्च 9, 2024
Follow Us

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. या भरतीची अधिसूचना जारी झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1930
रिक्त पदाचे नाव : पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर [ESIC]
शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now