नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये निघाली भरती ; विनापरीक्षा होणार थेट भरती

Published On: मार्च 11, 2024
Follow Us

Currency Note Press Recruitment 2024 करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 23 मार्च 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव : चिकित्सा अधिकारी
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय अधिकाऱ्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून एमबीबीएस (MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी.
परीक्षा फी : फी नाही
मिळणारे वेतन – 55,000/- ते 75,000/- रुपये दरमहा
निवड प्रक्रिया – मुलाखत
पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह मुलाखतीस हजर रहायचे आहे.
मुलाखतीची तारीख 23 मार्च 2024 निश्चित करण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
मुलाखतीची तारीख – 23 मार्च 2024
मुलाखतीचे ठिकाण : चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422 101.
अधिकृत संकेतस्थळ : www.cnpnashik.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now