NVS : नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांवर भरती (मुदतवाढ)

Published On: एप्रिल 30, 2024
Follow Us

NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024  07 मे 2024  आहे.
एकूण रिक्त जागा : 1377

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.
2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 05
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
3) ऑडिट असिस्टंट (Group-B) 12
शैक्षणिक पात्रता :
B.Com
4) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
5) लीगल असिस्टंट (Group-B) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव
6) स्टेनोग्राफर (Group-B) 23
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
7) कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 02
शैक्षणिक पात्रता :
BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)

8) कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78
शैक्षणिक पात्रता :
हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
10) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
11) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
12) लॅब अटेंडंट (Group-C) 161
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
13) मेस हेल्पर (Group-C) 442
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
14) मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
[SC/ST/PWD: ₹500/-]
पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000/-
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये परीक्षा, मुलाखत फेरी आणि कौशल्य चाचणीमधील कामगिरीच्या आधारावर निवड होईल. वेगवेगळ्या पदांसाठी निवड प्रक्रिया वेगळी असेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024  07 मे 2024 

अधिकृत संकेतस्थळ : navodaya.gov.in
भरतीची जाहीर पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now