NHM मार्फत पुणे येथे 92 जागांसाठी भरती

Published On: मार्च 17, 2024
Follow Us

NHM Pune Recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 92

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S)
शैक्षणिक पात्रता
: M.B.B.S. (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)
2) वैद्यकिय अधिकारी (B.A.M.S)
शैक्षणिक पात्रता
: B.A.M.S. (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 300/- रुपये [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये]
पगार : 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now