राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांची भरती

Published On: एप्रिल 1, 2024
Follow Us

NIRRCH Mumbai Recruitment 2024 राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 आणि 14 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 03

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सल्लागार – 01
शैक्षणिक पात्रता :
सार्वजनिक आरोग्यामध्ये सिद्ध क्षमता आणि अनुभव असलेल्या व्यावसायिकांकडे सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
2) वैज्ञानिक डी (वैद्यकीय) – 01
शैक्षणिक पात्रता :
MBBS नंतर पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB/MPH).
3) क्षेत्र अन्वेषक -01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवीधर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 70 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 32,000/- रुपये ते 1,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 आणि 14 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
सल्लागार : येथे क्लिक करा

वैज्ञानिक डी (वैद्यकीय), क्षेत्र अन्वेषक : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now