महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.मार्फत विविध पदांची भरती

Published On: मे 6, 2024
Follow Us

MUCBF Recruitment 2024 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 16

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशासकीय अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता
: i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
2) लेखापाल 01
शैक्षणिक पात्रता :
i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
3) शाखाधिकारी 02
शैक्षणिक पात्रता
: i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
4) अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता
: i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
5) लिपिक 10
शैक्षणिक पात्रता :
i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2024 रोजी, 22 ते 35 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 4: ₹590/-
पद क्र.5: ₹944/-
नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://mucbf.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now