ITI Admission : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया सुरु ; एकूण 1,48,568 जागा

Published On: जून 12, 2024
Follow Us

Maharashtra ITI Admission 2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1,48,568
कोर्सचे नाव: ITI प्रवेश 2024
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/अनुतीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024
ITI प्रवेशप्रक्रियेचे प्रवेश फेरी :
पहिली प्रवेश फेरी – 15 ते 19 जुलै 2024
दुसरी प्रवेश फेरी -28 जुलै ते 02 ऑगस्ट 2024
तिसरी प्रवेश फेरी -10 ते 14 ऑगस्ट 2024
चौथी प्रवेश फेरी -21 ते 24 ऑगस्ट 2024

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now