NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये मोठी भरती ; पात्रता वाचा

Published On: जुलै 12, 2024
Follow Us

NFL Recruitment 2024 नॅशनल फर्टिलायझर्स लि. (National Fertilizers Limited) मध्ये नवीन भरती निघाली असून यासाठीची नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर जारी झाले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024  17 जुलै 2024आहे.
एकूण रिक्त जागा : 164

रिक्त पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
शाखा आणि पद संख्या

केमिकल – 56
मेकॅनिकल – 18
इलेक्ट्रिकल – 21
इन्स्ट्रुमेंटेशन – 17
केमिकल लॅब – 12
सिव्हिल – 03
फायर सेफ्टी – 05
IT – 05
मटेरियल – 11
HR – 16

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह (B.Tech./B.E./B.Sc. Engg (Chemical/ Mechanical/ Electrical/Electrical & Electronics/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/Civil/Fire & Safety/ Fire Technology and Safety/Computer Science/IT) किंवा MCA किंवा MBA/ PG पदवी/ PG डिप्लोमा (PGDM/PGDBM)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मे 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 40,000/- ते 1,40,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024  17 जुलै 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.nationalfertilizers.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now