महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. मध्ये विविध पदांसाठी भरती

Published On: जुलै 8, 2024
Follow Us

MahaTransco Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1021

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) वरिष्ठ तंत्रज्ञ / Senior Technician – 218 पदे
2) तंत्रज्ञ-1 / Technician-1 – 310 पदे
3) तंत्रज्ञ-2 / Technician-2 – 493 पदे

शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 57 वर्षे
परीक्षा फी : 600/- रुपये. [BC, EWS, अनाथ उमेदवार – 300/- रुपये]

पगार : पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now