होमगार्ड भरती जाहीर; 10वी पास उमेदवारांना संधी..

Published On: जुलै 24, 2024
Follow Us

Home Guard Recruitment 2024 : होमगार्ड भरती जाहीर करण्यात आली असून याबाबतचे नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : –

रिक्त पदाचे नाव : होमगार्ड
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा
वयाची अट: 20 ते 50 वर्षे.
परीक्षा फी :
होमगार्डना देय भत्ते :

होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 570/- कर्तव्य भत्ता व रु. 100/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. 35/- खिसाभत्ता व रु. 100/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. 90/- कवायत भत्ता दिला जातो.

शारीरिक पात्रता:
पुरुष
उंची- 162 से.मी.
छाती- 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
धावणे- 1600 मीटर
महिला
उंची- 150 से.मी.
धावणे-800 मीटर
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : maharashtracdhg.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now