भारत डायनेमिक्स लि.मध्ये 117 जागांवर भरती सुरु

Published On: ऑक्टोबर 31, 2024
Follow Us

BDL Recruitment 2024 : भारत रक्षा मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारत डायनेमिक्स लि.मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 117
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Electronics Mechanic/ Machinist/ Welder/Mechanic (Diesel)/Electrician/Turner/COPA/Plumber/Carpenter/R & AC/LACP)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: भानूर, हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://bdl-india.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now