भारतीय हवाई दलात विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती; 12वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी

Published On: डिसेंबर 2, 2024
Follow Us

भारतीय हवाई दलात मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 (11:30 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 336

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
1) फ्लाइंग-
30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) -189
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) -117
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री
4) फ्लाइंग –
10% जागा
शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2026 रोजी,
फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
परीक्षा फी :
AFCAT एंट्री: ₹550/- +GST
NCC स्पेशल एंट्री: फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (11:30 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://indianairforce.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now