नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत विविध पदासाठी भरती

Published On: नोव्हेंबर 27, 2024
Follow Us

NMPML Recruitment 2024 नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखतीची तारीख 4 डिसेंबर 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल मॅनेजर ॲडमिन आणि टेक्निकल 01
शैक्षणिक पात्रता :
B.Tech/B.E (Mech)/automobile
2) डेप्युटी जनरल मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता :
B. Tech/BE, Graduate
3) असिस्टंट अकाउंट ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
Refer Pdf

नोकरी ठिकाण : नाशिक
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 4 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://nmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now