नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालयात 56 जागांसाठी भरती; पात्रता फक्त पदवी पास

Published On: जानेवारी 7, 2025
Follow Us

Nagpur Mahakosh Recruitment 2025 : नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. Mahakosh Lekha & Koshagar Vibhag Bharti
एकूण रिक्त जागा : 56

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट क)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
पगार : 29,200/- ते 92,300/-
नोकरी ठिकाण: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : mahakosh.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now