⁠
Jobs

नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती; ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची संधी..

Nashik Mahakosh Recruitment 2025 नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. Nashik Mahakosh Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 59

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट क) 59
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
पगार : 29,200/- ते 92,300/-

नोकरी ठिकाण: नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, & नंदुरबार
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : mahakosh.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button