---Advertisement---

मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत भरती ; दरमहा 45000 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mumbai Port Trust Recruitment 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ सहकारी
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर/ मुंबई बंदर प्राधिकरणात वर्ग III कर्मचारी म्हणून ५ वर्षांचा बिलिंग/प्रशासकीय अनुभव. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील माजी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 65 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 45000 /-

---Advertisement---

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला बंदर भवन, एस. व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001
अधिकृत वेबसाईट : https://mumbaiport.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now