---Advertisement---

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ‘या’ पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NaBFID Recruitment 2025 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीची प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 31

रिक्त पदाचे नाव : सिनियर एनालिस्ट
शैक्षणिक पात्रता:
(i) ICWA / CFA / CMA/ CA/ MBA (Finance/Banking & Finance)/MCA / M.Sc/MTech / M. E. / (Computer Science/AI & ML/ Software Engg/IT/ Cyber Security Analytics) किंवा हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/LLM (ii) 04 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2025 रोजी 21 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹800/- [SC/ST/PWD: ₹100/-]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://nabfid.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now