SJVN लिमिटेडमध्ये भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2025 पर्यंत आहे. SJVN Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 114
पदाचे नाव : एक्झिक्युटिव्ह ट्रेनी
शाखा/विषय: सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ह्युमन रिसोर्स, एन्व्हायर्नमेंट, जिओलॉजी, IT, फायनान्स & लॉ
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Environment/Computer Science/Computer Engineering/Information Technology)/MBA/PG डिप्लोमा/M.Sc./M. Tech. (Geology /Applied Geology/ Geophysics)/CA/ICWA CMA/LLB
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/+GST [SC/ST/ExSM/PWD: फी नाही]
पगार : 50,000/- ते 1,60,000/- रुपये
निवड प्रक्रिया :
संगणक आधारित चाचणी (CBT)
गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा