---Advertisement---

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये निघाली विविध पदांसाठी भरती ; पात्रता बघा..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ADA Recruitment 2025 : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 (05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 23

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट (PAA) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
2) प्रोजेक्ट सिनियर एडमिन असिस्टंट (PSAA) 06
शैक्षणिक पात्रता :
i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा जनसंपर्क / कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स / मास कम्युनिकेशन / पत्रकारिता या विषयात पदवी (ii) 06 वर्षे अनुभव

---Advertisement---

3) प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PAO) 04
शैक्षणिक पात्रता
: (i) हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर +ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा BSc/B.E/B.Tech+LLB (ii) 10 वर्षे अनुभव
4) प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (PTA) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications)
5) प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA) 02
शैक्षणिक पात्रता
:(i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications) (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 जून 2025 रोजी, 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट – 25,500/- ते 35,220/-
प्रोजेक्ट सिनियर एडमिन असिस्टंट – 35,400/- ते 47,496/-
प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर – 44,900/- ते 59,276/-
प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट – 25,500/- ते 35,220/-
प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट – 37,600/- ते 50,224/-

नोकरी ठिकाण: बंगलोर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now