MECL Recruitment 2025 : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 108
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अकाउंटंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ICWA (ii) 03 वर्षे अनुभव
2) हिंदी ट्रान्सलेटर 01
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य (ii) 03 वर्षे अनुभव
3) टेक्निशियन (सर्व्हे & ड्राफ्ट्समन) 15
शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI Survey/ Draftsmanship (Civil) 03 वर्षे अनुभव
4) टेक्निशियन (सॅम्पलिंग) 02
शैक्षणिक पात्रता : i) B.Sc. (ii) 03 वर्षे अनुभव
5) टेक्निशियन (लॅबोरेटरी) 03
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc. (Chemistry/Physics/ Geology) (ii) 03 वर्षे अनुभव
6) असिस्टंट (मटेरियल्स) 16
शैक्षणिक पात्रता : (i) गणित विषयात पदवीधर किंवा B.Com (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि (iii) 03 वर्षे अनुभव
7) असिस्टंट (अकाउंट्स) 10
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
8) स्टेनोग्राफर (इंग्लिश) 04
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
9) असिस्टंट (हिंदी) 01
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवीधर (ii) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि (iii) 03 वर्षे अनुभव
10) इलेक्ट्रिशियन 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrical) (ii) वायरमन प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
11) मशिनिस्ट 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Turner/ Machinist/ Grinder/ Miller trade) (iii) 03 वर्षे अनुभव
12) टेक्निशियन (ड्रिलिंग) 12
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI Mechanic (Earth Moving Machinery / Diesel Mechanic /Motor Mechanic / Fitter Trade 03 वर्षे अनुभव
13) मेकॅनिक 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Diesel/Motor Mechanic/Fitter trade)
14) मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) 25
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Mechanic (Earth Moving Machinery) (EMM) / Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter trade)]
15) ज्युनियर ड्रायव्हर 06
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
पगार :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : mecl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा