नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. विविध पदांसाठी मोठी पदभरती

Published On: ऑक्टोबर 12, 2026
Follow Us

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. NICL AO Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 321

पदाचे नाव & तपशील:

अ.  क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरफायनान्स (CA & CMA)20
2लीगल20
3IT11
4ऑटोमोबाइल इंजिनिअर्स20
5रिस्क इंजिनिअर्स28
6कंपनी सेक्रेटरीज02
7अ‍ॅग्रीकल्चर20
8 जनरलिस्ट200

शैक्षणिक पात्रता:
फायनान्स (CA & CMA): (i) CA/ICWA (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
लीगल: 60% गुणांसह विधी पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
IT: 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT) किंवा MCA [SC/ST: 55% गुण]
ऑटोमोबाइल: 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech.(ऑटोमोबाइल) किंवा B.E./B.Tech./M.E./M.Tech + ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: 55% गुण]
रिस्क इंजिनिअर्स: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर सायन्स / IT/ऑटोमोबाइल वगळून) [SC/ST: 55% गुण]
कंपनी सेक्रेटरीज: (i) ACS/FCS (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
अ‍ॅग्रीकल्चर: 60% गुणांसह कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकीमधील पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर [SC/ST: 55% गुण]
जनरलिस्ट: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]

किती पगार मिळेल?
सुरुवातीचा मूळ पगार 82485-4050(14)-139185-4390(4)-156745 या वेतनश्रेणीनुसार 82485/- रुपये असेल आणि त्यासोबत कंपनीमध्ये वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार इतर भत्तेही मिळतील

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2026
परीक्षा (Phase I): 17 नोव्हेंबर 2026
परीक्षा (Phase II): 22 डिसेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now