CRPF मार्फत 521 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी

Published On: ऑक्टोबर 13, 2026
Follow Us

केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. CRPF Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 521

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा182
2कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा339

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी उत्तीर्ण
पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण
क्रीडा पात्रता: मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा चॅम्पियनशिपमध्ये राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून तिसऱ्या स्थानापर्यंतचे पदक किंवा स्थान मिळवलेले; आंतर-विद्यापीठीय वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले किंवा सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेले; अथवा कनिष्ठ (ज्युनियर) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकलेले उमेदवार.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [UR:05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2026
अर्ज दुरुस्ती: 12 ते 14 नोव्हेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://crpf.gov.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now