CR मध्य रेल्वे पुणे विभाग भरती २०२१

Published On: फेब्रुवारी 9, 2021
Follow Us
Railway Bharti 2022

एकूण जागा : ०५

पदांचे नाव : सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर/ CMP General Duty Medical Practitioner

शैक्षणिक पात्रता : औषध मध्ये पदवी / एमबीबीएस

वयोमर्यादा : ३१ मे २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतन : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन (email)

इमेल : admnpersonnelpa@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in

जाहिरात व अर्ज : पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now