---Advertisement---

KVK कृषि विज्ञान केंद्र, सांगली येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

kvk recruitments 2021
---Advertisement---

एकूण जागा : ०६

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

१) सहाय्यक/ Assistant
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी

२) लघुलेखक श्रेणी III/ Stenographer
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १२ वी उत्तीर्ण ०२) उमेदवाराला इंग्रजी अथवा मराठी लघुलेखनाची ८० शब्द प्रति | मिनिट या दराने १० मिनिटांची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच उमेदवाराने इंग्रजीमधुन ५० मिनिटांमध्ये तर मराठी मध्ये ६५ मिनिटांमध्ये संगणकावर लिप्यंतर करणे अनिवार्य राहिल.

३) वाहनचालक/ Driver
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १० वी उत्तीर्ण २. जड आणि हलके वाहन चालविण्याचा प्राधिकृत अधिकाऱ्याचा वैध परवाना प्राधान्य :
०१) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित विषयाचे एक वर्ष कालावधीचे प्रमाणपत्र (Trade Certificate) यांना प्राध्यान्य दिले जाईल.
०२) मान्यता प्राप्त संस्थेमध्ये वाहन चालविण्याचा अनुभव
०३) वाहन यांत्रिकी कामाचा अनुभव
०४) जड तसेच हलके दोन्हीही वाहन चालविण्याचा वैध परवाना असणाऱ्या उमेदवारास प्राध्यान्य दिले जाईल.

४) कुशल सहाय्यक/ Skilled Assistant
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १० वी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पदविका प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : ४५ वर्षापर्यंत

एकत्रित मानधन :
१) सहाय्यक/ Assistant – १३,५००/-
२) लघुलेखक श्रेणी III/ Stenographer – ७,६००/-
३) वाहनचालक/ Driver – ७,२००/-
४) कुशल सहाय्यक/ Skilled Assistant – ७,०००/-

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

सदरील अर्ज सीलबंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक असून लिफाफ्यावर कृषी विज्ञान केंद्र, तडसर जि. सांगली येथील………या पदाकरिता अर्ज असे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे.
परिपूर्ण भरलेला अर्ज : सहयोगी अधिष्ठाता, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा. पिन कोड ४१२ ८०१ या पत्यावर पाठवा.

अधिकृत संकेतस्थळ : www.mafsu.in

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now