---Advertisement---

पदवीधरांसाठी संधी ; DSRVS डिजिटल शिक्षा आणि रोजगार विकास संस्थेत १३८ जागा

By Chetan Patil

Published On:

dsrvs recruitment 2021
---Advertisement---

डिजिटल शिक्षा आणि रोजगार विकास संस्थानमध्ये ब्लॉक प्रोग्राम सुपरवायझर पदांच्या १३८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : १३८

---Advertisement---

पदांचे नाव :ब्लॉक प्रोग्राम सुपरवायझर/ Block Program Supervisor

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड / विद्यापीठ पासून पदवीधर

वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते ३२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग – ३५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ : www.dsrvsindia.ac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : ेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now