---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रिक्त पदाची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य जोखीम अधिकारी पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव : मुख्य जोखीम अधिकारी/ Chief Risk Officer

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : पदवी ०१) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशन्सकडून वित्तीय जोखीम व्यवस्थापनात व्यावसायिक प्रमाणपत्र ०२) पीआरएमएलए संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. ०५ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : किमान ४० वर्षे ते ६० वर्षापर्यंत.

शुल्क: ११८०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “GENERAL MANAGER BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT, HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 001”.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now