⁠  ⁠

12वी पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 436 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AAICLAS Bharti 2023 : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 436

पदाचे नाव: असिस्टंट (सिक्योरिटी)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/EWS/महिला: ₹100/-]
पगार :
पहिले वर्ष – 21,500/-
दुसरे वर्ष – 22,000/-
तिसरे वर्ष – 22,500/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aaiclas.aero

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article