⁠
Jobs

ACTREC : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये भरती, पगार 34,720 रुपये

टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Center, Advanced Centre for Treatment, Research and Education, Mumbai)मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखत दिनांक २०, २२, २५, २६ व २७ एप्रिल २०२२ आणि १० मे २०२२ रोजी (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) निविदा अभियंता
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनीअरिंग) मध्ये डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवीधर ०२) ०४ वर्षे अनुभव

२) HRD समन्वयक
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एचआर किंवा हॉस्पिटल आणि गुणवत्ता व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०१ वर्षे अनुभव

३) प्रशासकीय सहाय्यक (बहु-कुशल)
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून बी.एससी / बी कॉम मध्ये पदवीधर. ०२) चांगली टायपिंग गती आणि संगणक ज्ञान. ०३) ०१ वर्षे अनुभव

४) वैज्ञानिक सहाय्यक (हेमॅटोपॅथॉलॉजी लॅब)
शैक्षणिक पात्रता :
०१) एम.टेक / बी.टेक बायोटेक्नॉलॉजी, एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी / लाइफ सायन्सेस (वनस्पतिशास्त्र / प्राणीशास्त्र / जैवरसायनशास्त्र / उपयोजित) जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र) मध्ये एम.एस्सी. किंवा समकक्ष पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव

५) प्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता :
०१) लाइफ सायन्सेस/बायोटेक्नॉलॉजी/ झुओलॉजी किंवा जैविक विज्ञानाच्या इतर संबंधित शाखांमध्ये ६०% गुणांसह एम.एससी (किंवा समतुल्य CGPA) ०२) ०२ ते ०४ वर्षे अनुभव.

) चालक
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी., बॅजसह एलएमव्ही आणि एचएमव्ही चालविण्याचा परवाना धारक

७) संशोधन सहाय्यक-तांत्रिक
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.एस्सी सह DMLT/AMLT किंवा एच.एस.सी. सह CMLT किंवा समकक्ष ०२) अनुभव

वयाची अट : [SC/ST/OBC – नियमानुसार सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये ते ३४,७२०/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : At Meeting Room – II, 3 rd floor Khanolkar Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210.
अधिकृत संकेतस्थळ : www.actrec.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button