टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे 12वी पाससाठी संधी.. 31000 पगार मिळेल
टाटा मेमोरियल सेंटर(Tata Memorial Center, Advanced Centre for Treatment, Research and Education ) मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक ऑक्टोबर २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. ACTREC Recruitment 2022
एकूण जागा : ०४
रिक्त पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : एचएससी सह मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक मध्ये किमान ६ महिने कोर्स किंवा MS-CIT प्रमाणपत्र , ०१ वर्षे अनुभव
परीक्षा फी : फी नाही
पगार : १९,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख : २१ नोव्हेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : Room No. 205, 2nd Floor, Centre For Cancer Epidemiology, Advanced Centre For Treatment, Research & Education in Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai- 410210.
अधिकृत संकेतस्थळ : www.actrec.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा