AFMS Recruitment 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 400
रिक्त पदाचे नाव : SSC मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS (ii) 31 मार्च 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण. (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी 30/35 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : ₹200/-
पगार : श्रेणीनुसार 61,300 रुपये + एमएसपी 15,500 रुपये + HRA (लागू असल्यास)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची : तारीख 12 मे 2025
मुलाखतीचे ठिकाण: आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.
मुलाखत: 19 जून 2025 पासून
अधिकृत संकेतस्थळ : join.afms.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा