⁠
Jobs

एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये विविध पदाच्या 323 जागांसाठी भरती

AIASL Bharti 2023 एअर इंडिया एअर सर्विसेस लि.मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. थेट मुलाखत 17, 18 & 19 ऑक्टोबर 2023 रोजी होणार. AIASL Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 323

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल ड्यूटी ऑफिसर – 05
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

2) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 39
शैक्षणिक पात्रता :
i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) +अवजड वाहन चालक परवाना (HMV)+ 01 वर्ष अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना (HMV)

3) हँडीमन/हँडीवूमन -279
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: कोचीन & कालिकत

इतका पगार मिळेल :
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल ड्यूटी ऑफिसर – 28,200/- दरमहा
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव- 23,640/- दरमहा
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 20130/- दरमहा
हँडीमन/हँडीवूमन- 17,850/-दरमहा

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत:
17, 18 & 19 ऑक्टोबर 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: Sri Jagannath Auditorium, Near Vengoor Durga Devi Temple, Vengoor, Angamaly, Ernakulam, Kerala, Pin – 683572.

अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button