AIASL Recruitment : मुंबईत 10वी पास उमेदवारांसाठी 998 जागांवर भरती
AIASL Recruitment 2023 एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 998रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) हँडीमन 971शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण 2) यूटिलिटी एजंट … Read more