⁠
Jobs

AIASL मार्फत मुंबईत 828 जागांसाठी भरती ; विनापरीक्षा थेट नोकरीचा चान्स

AIASL Bharti 2023 10वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स चालून आला आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मार्फत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 आहे. AIASL Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 828

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी मॅनेजर रॅम्प /मेंटेनेंस 07
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/MBA+15 वर्षे अनुभव
2) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 28
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव
3) ज्युनियर ऑफिसर टेक्निकल 24
शैक्षणिक पात्रता
: i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) HMV
4) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 138
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM
5) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 167
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) HVM
6) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव

7) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 30
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
8) ड्यूटी मॅनेजर-कार्गो 03
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
9) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 08
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
10) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 09
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 12 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
11) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 178
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
12) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 217
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी, 28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai- 400099.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.aiasl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button