AIASL : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि.मध्ये बंपर भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स..
AIASL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि.मध्ये (AIASL) ने विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीच्या तारखा दिलेल्या अधिसूचनेत पाहाव्यात..
एकूण रिक्त जागा: 166
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 11
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
2) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 25
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
3) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 07
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
4) हँडीवूमन 45
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
5) हँडीमन 36
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
6) हँडीवूमन (क्लीनर्स) 20
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
7) ड्यूटी ऑफिसर 06
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
8) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 04
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
9) ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर 12
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+ 06 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :
सर्वसाधारण साठी कमाल वय: 28 वर्षे
OBC साठी कमाल वय: 31 वर्षे
SC/ST साठी कमाल वय: 33 वर्षे
अर्ज फी :
इतरांसाठी: 500/-
SC/ST, माजी सैनिकांसाठी: परीक्षा फी नाही
पगार : 17,520 ते 32,200 दरमहा
नोकरी ठिकाण: अहमदाबाद, गुजरात
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख: 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीसाठीचे ठिकाण (पत्ता): हॉटेल प्रिस्टाइन रेसिडेन्सी. विमानतळ रोड, S.V.P च्या पुढे इंटरनॅशनल, सरदारनगर, हंसोल, अहमदाबाद, गुजरात-382475
अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा