---Advertisement---

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि.नागपूर येथे मोठी भरती ; 10वी पासही अर्ज करू शकतात..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

AIASL Recruitment 2023 एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि.नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 03, 04, 05, 06 & 07 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 145

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ड्यूटी ऑफिसर 04
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव

2) ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA + 06 वर्षे अनुभव

3) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल 02
शैक्षणिक पात्रता : (
i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

4) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 16
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

5) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 18
शैक्षणिक पात्रता
: i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 01 वर्ष अनुभव

6) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 06
शैक्षणिक पात्रता :
i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

7) हँडीमन 98
शैक्षणिक पात्रता : 1
0वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल?
ड्यूटी ऑफिसर – 32,200/-
ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर – 25,300/-
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – 25,300/-
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 21, 300/-
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव- 21,300/-
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 19,350/-
हँडीमन- 17,520/-

नोकरी ठिकाण: नागपूर
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 03, 04, 05, 06 & 07 एप्रिल 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण: Hotel Adi Plot No:05,Near Indian Oil Petrol Pump Airport Road Nagpur 440025
अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now