⁠  ⁠

AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 194 जागांसाठी भरती, पगार 56,100 पर्यंत

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

AIIMS Delhi Recruitment 2022: AIIMS दिल्लीने कनिष्ठ निवासी पदाच्या १९४ जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२२ आहे.

एकूण जागा : 194

पदाचे नाव: ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)

शैक्षणिक पात्रता : BMBBS/BDS (01.07.2019 ते 30.06.2022 दरम्यान)

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

वेतन श्रेणी: Rs 56,100/-

फी: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2022 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.aiims.edu/en.html

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Share This Article