अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत विविध पदांच्या 1300+ पदांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 15, 2025
Follow Us

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. AIIMS CRE Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 1300+

परीक्षेचे नाव: सामायिक भरती परीक्षा 2025 (CRE 4-2025)
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, सिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)1300
Total1300+

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 डिसेंबर 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी :जनरल/ओबीसी/₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2025 (05:00 PM)
परीक्षा (CBT): 22 ते 24 डिसेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळaiimsexams.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now