अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 220 जागांवर भरती जाहीर

Published On: जून 5, 2024
Follow Us

AIIMS Delhi Recruitment 2024 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 220

पदाचे नाव: ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)
शैक्षणिक पात्रता: MBBS/BDS (01.07.2021 ते 30.06.2024 दरम्यान)

पगार : 56,100
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : http://www.aiims.edu
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now