एकूण जागा : ०२
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) अकाउंटंट-कम-लिपीक/ Accountant-cum-Clerk
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर पदवी, बी.कॉम
वय मर्यादा : १८ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एअर ऑफिसर कमांडिंग, 9 बेस रिपेयर डेपो, एअर फोर्स, नगर रोड, पुणे – 14
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
जाहिरात (Notification): पहा