⁠  ⁠

ASCDCL : औरंगाबाद येथे ‘लिपिक’सह विविध पदांची भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

ASCDCL Bharti 2022: ASCDCL (औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://aurangabadsmartcity.in/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.

एकूण जागा : 31

पदाचे नाव:

सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

तांत्रिक पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी डिप्लोमा

आस्थापना पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : MS-CIT सह कोणत्याही शाखेतील पदवीधर

लिपिक
शैक्षणिक पात्रता : MS-CIT सह कोणत्याही शाखेतील पदवीधर

यांत्रिकी
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय पास

नोकरी ठिकाण : औरंगाबाद
वयोमर्यादा: ४५ वर्ष
फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 1st and 4th November 2022
मुलाखतीचे ठिकाण: Aurangabad Smart City Development Corporation Limited, Sahityaratna Annabhau Sathe Bhavan, Near Dr. Babasaheb Ambedkar Research Centre, Near Aarnkhas Maidan, Aurangabad- 431 001

अधिकृत संकेतस्थळ : aurangabadmahapalika.org/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article